Skip to product information
1 of 2

Payal Books

Mahilanche Kayde | महिलांचे कायदे by AUTHOR :- Archana Medhekar-Marathe

Regular price Rs. 34.00
Regular price Rs. 40.00 Sale price Rs. 34.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications
महिलांचे कायदे’ या पुस्तकात स्त्रियांशी संबंधित कायद्याची सोप्या पद्धतीने माहिती दिली आहे. गुन्हा घडला असता न भीता, तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी; मारहाण झाली असल्यास वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे. गर्भजलपरीक्षा करून मुलीचा गर्भ असेल तर बेकायदा गर्भपात करणे गुन्हा आहे, त्याचबरोबर जन्म-मृत्यूची नोंद करणे, हंडा देण्या-घेण्यापासून दूर राहणे हेही महत्त्वाचे आहे.
भारतीय संविधानातील स्त्रीविषयक तरतुदींनुसार मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची माहिती सोप्या भाषेत सांगितली आहे.
बॅ. अर्चना मेढेकर-मराठे या कॅनडात जाऊन बॅरिस्टर झाल्या. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण स.भु. संस्था आणि कायद्याची पदवी माणिकचंद पहाडे विधि महाविद्यालय, औरंगाबाद येथून. महाविद्यालयीन काळात विविध स्पर्धांत प्रावीण्य. जिल्हा व उच्च न्यायालयात काही काळ काम. विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांतून लिखाण. आकाशवाणीवर कार्यक्रम. नारी विकास प्रतिष्ठान, गरीब स्त्रियांसाठी मोफत कायदेशीर सल्ला.