Payal Books
Mahavinashachi Padachinhe by Bhaurao Mule
Couldn't load pickup availability
मानवाने निर्माण केलेल्या सुलतानी संकटाची भीषणता आपल्या पुढ्यात प्रत्येक झाडाच्या तोंडून मांडणारे हे वाचनीय आणि अर्थपूर्ण नाटक.
आज मानवी जगण्यात वृक्षसंवर्धन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. झाडांचे महत्त्व पटवून देण्यासाठी लेखक भाऊराव मुळे यांनी आपल्या लेखणीतून हे नाटक लिहिले आहे.
‘झाडांना जगवा आणि जगू द्या’ हा संदेश त्यांनी या नाटकातून दिला आहे.
सर्वसामान्य माणसांना झाडांविषयीची सखोल माहिती व्हावी, त्यांच्याविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा हा या नाटकाचा उद्देश आहे. विविध वृक्ष हीच नाटकातील पात्रे आहेत.
अतिविकासाकडून महाविनाशाकडे चाललेली आपली वाटचाल नाट्यरूपात दिली आहे
मानवाने निर्माण केलेल्या सुलतानी संकटाची भीषणता आपल्या पुढ्यात प्रत्येक झाडाच्या तोंडून मांडणारे हे वाचनीय आणि अर्थपूर्ण नाटक.