Mahatma-Bhakta-Kavi Sarvancha Naamdeo - Sirshree
पुस्तकाचे नाव - महात्मा - भक्त - कवी सर्वांचे नाम देव (संत नामदेवांचे जीवनचरित्र व नामरहस्य)
प्रकाशक - सकाळ प्रकाशन
लेखक - सरश्री
पृष्ठे - १३६
ISBN - 978-93-89834-24-6
आकार - ५. ५ x ८.५
विषय / विभाग - अध्यात्म
पुस्तकाबद्दलची माहिती
भक्तश्रेष्ठ नामदेव महाराजांचे जीवन चमत्कारांनी भरलेले होते. निरागस भक्तीच्या जोरावर त्यांनी प्रत्यक्ष विठ्ठलाला अंकित केले होते. त्यांच्या जीवनातील अनेक चमत्कारांकडे आजच्या काळातून पाहण्याचा प्रयत्न करणारे पुस्तक. यामुळे आपल्याला आपल्या जीवनात घडणाऱ्या चमत्कारवजा घटनांकडे पाहण्याची वेगळी व समंजस दृष्टी मिळेल.
लेखक सरश्री यांच्याबद्दल
तेजज्ञान फौंडेशनचे संस्थापक व आध्यात्मिक गुरू. हजारो भक्त भाविकांना सरळ, प्रासादिक भाषेत उपदेश करीत असतात. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांना भाविक वाचकांची पसंती मिळाली आहे.