{"product_id":"maharashtratil-jatiya-athyachar-महाराष्ट्रातील-जातीय-अत्याचार-by-hrsh-jagzap","title":"maharashtratil jatiya athyachar महाराष्ट्रातील जातीय अत्याचार  by Hrsh Jagzap","description":"\u003cspan\u003eजातीय अत्याचाराचा प्रश्न हा भारतीय नागरी समाजापूढील महत्वाचा प्रश्न आहे. याविरुद्ध अधिकाधिक कडक कायदे करण्याचा उपाय भारतीय राज्यव्यवस्थेने केला आहे. परंतु जातीव्यवस्थेतील सामाजिक मानसिकता व संस्कृती यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर सदर कायदे प्रभावहीन ठरत आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया कायद्याच्या अंमलबजावणीस जबाबदार पोलीस, नागरी प्रशासन, न्यायालय इत्यादि सर्व घटकांमध्ये समन्वय नसणे ही देखील एक मोठी समस्या आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने या सर्व यंत्रणेशी संबधित घटकांना एकत्रित आणून या प्रश्नावर सांगोपांग चर्चा घडवली. त्यातून सदर पुस्तक आकाराला आले\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42609539875009,"sku":"","price":132.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/806f_360x_02690e01-3b30-4671-8b2c-4406f02598b6.webp?v=1683540044","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/maharashtratil-jatiya-athyachar-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-by-hrsh-jagzap","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}