{"product_id":"maharashtratil-garibi-महाराष्टातील-गरिबी-sunil-mayee","title":"maharashtratil garibi महाराष्टातील गरिबी  sunil mayee","description":"\u003cspan\u003e‘गरिबी’चा विचार अर्थशास्त्रीय नसून तसा तो समाजशास्त्रीय देखील आहे. गरिबी ही सापेक्ष संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्तीच्या निर्माण होणार्‍या गरजा व त्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेली अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती ही ज्याप्रमाणे वेगळी असते त्याचप्रमाणे गरिबी ही संकल्पना व्यक्तिपरत्वे बदलणारी असते. गरजा निर्माण होणे व त्या सतत पूर्ण करीत जाणे ही मानवी जीवनातील साखळी आहे. समाधानी आयुष्यासाठी ही साखळी तुटणे आवश्यक असते; पण जर व्यक्तीची ही साखळी आजन्म सुरूच राहिली तर तिच्या गरजा कधीही संपणार नाहीत. त्याचबरोबर तिच्या आयुष्यातील गरिबी जाणार नाही\u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42611704365249,"sku":"","price":115.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/399f_180x_7e4ad3ef-92ec-46ef-83ba-4209b0233878.webp?v=1683643789","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/maharashtratil-garibi-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a5%80-sunil-mayee","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}