{"product_id":"maharashtrachi-mandirshaili-महाराष्ट्राची-मंदिरशैली-by-bhagyashree-kale","title":"maharashtrachi mandirshaili महाराष्ट्राची मंदिरशैली  by Bhagyashree Kale","description":"\u003cspan\u003e उत्तर आणि दक्षिण भारतातील स्थापत्यशैलींचा संगम घडवून ‘भूमिज’ स्थापत्य शैलीचा उगम झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली भूमिज स्थापत्यशैली उत्तर भारतातील नागर शैलीच्या अधिक जवळ जाणारी आहे. गावोगाव विखुरलेल्या अक्षरश: शेकडो मंदिरांनी आपल्या समग्र जीवनावर एकेकाळी लक्षणीय प्रभाव पाडला. त्यांपैकी किमान २००-२५० मंदिरे आज भग्नावस्थेत इतिहासाची साक्ष देत उभी आहेत.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘मंदिर’ केवळ धार्मिक उपयोगाचे स्थान नसून आर्थिक, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक घडामोडींचेही ते महत्त्वपूर्ण केंद्र होते. कला, स्थापत्य आणि भारतीय जीवनाच्या विविध पैलूंचे दर्शन मंदिर- स्थापत्यातून होते. त्याचाच परामर्श घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42603049615553,"sku":"","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/436f_1024x1024_2x_2ff40170-d037-4a2e-aed0-a10017e8189c.jpg?v=1683202508","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/maharashtrachi-mandirshaili-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a5%88%e0%a4%b2%e0%a5%80-by-bhagyashree-kale","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}