Maharashtrache Shilpkar Pathhe Bapurav By: Chandrakumar Nalage
Regular price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 144.00
Unit price
per
लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांची जीवनगाथा गाणारं हे पुस्तक म्हणजे चरित्रलेखनाची उत्तम पावती आहे. सुबोध आणि रसमय शैलीचा तो नमुना आहे. पठ्ठे बापूराव यांचं जगणं जितकं सर्जनाचं तितकं ते संघर्षाचंही आहे. बंडखोर मनाला बंधनं बांधून नाही ठेवू शकत. त्याच्यापोटीही मग खूप काही सोसणं येतं. जगण्यातले सगळे ताण या लेखनात अनुभवता येतात. अशा चरित्राला चतुःसीमा नसतात. पार क्षितिजापर्यंत जावं लागतं. प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी तसा वेध इथं घेतला आहे. लेखनातून मनात उतरणारी ही कहाणी म्हणूनच हृद्य झाली आहे!