Payal Books
Maharashtra Desha (महाराष्ट्र देशा) Hardcover by Uddhav Thackeray उद्धव ठाकरे
Regular price
Rs. 350.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 350.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Maharashtra Desha (महाराष्ट्र देशा) Hardcover by Uddhav Thackeray उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावनेतून ... "माझा महाराष्ट्र म्हणजे नक्की काय? इतर प्रांतांना फक्त भूगोल आहे. महाराष्ट्राला भूगोलाबरोबर इतिहासही आहे. म्हणून हे 'महाराष्ट्र'! इतिहास अनेकांनी शब्दबद्ध केला. अनेकदा तो शब्दबंबाळही केला. महाराष्ट्र जसा आहे तसा दाखवायचा तर फक्त कॅमेरा-लाईटच्या शब्दातच तो दिसावा. महाराष्ट्रभूमी समृद्ध करणार्या अनेक ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक 'स्थळांचे' हवाई-छायाचित्रण करून, महाराष्ट्र कॅमेरात शब्दबद्ध केला. यात माझे योगदान काय? संतांच्या भाषेत सांगायचे तर -'फोडिले भांडर, धन्याचा तो माल, मी तो हमाल, भारवाही|' मी नेमके हेच केले."

