{"product_id":"magova-mithakancha-by-sukanya-agashe-मागोवा-मिथकांचा-सुकन्या-आगाशे","title":"Magova Mithakancha By Sukanya Agashe मागोवा मिथकांचा सुकन्या आगाशे","description":"\u003cp\u003eMagova Mithakancha By Sukanya Agashe मागोवा मिथकांचा सुकन्या आगाशे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनाशिक\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(नासिक) या नावामागचे रहस्य काय? शूर्पणखेचे नासिकाछेदन की वेगळेच काही? प्राचीनकाळी स्त्री-राज्ये होती काय? दधीची यांची अश्वशिरविद्या कोणती? पुष्पक विमान होते तरी कसे? ‘मामा-भांजा’ डोंगर म्हणजे काय? त्रिपुरासुर कोण होता? ही हिंगलाजदेवी कोण? कुठची? आणि कारानिदेवी? तुळशीच्या लग्नाची कहाणी दुखद? या व अशा काही मिथाकांची उकल करण्याचा हा एक प्रयत्न.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमाजमनाच्या भावना समजून घेतल्याशिवाय अशा मिथकांचा अर्थ शोधता येणार नाही. धर्म, समाज, आणि संस्कृती यांचे परस्परसंबंध शोधताना अशा मिथककथांचा अभ्यास करावाच लागतो. सुकन्या आगाशे यांचे हे पुस्तक मिथककथांच्या अभ्यासकांना व या विषयाचे कुतूहल असणाऱ्या वाचकांना उपयुक्त ठरेल. \u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Padamagandha Prakashan","offer_id":42553828507841,"sku":"","price":265.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Magova_Mithakancha_By_Sukanya_Agashe.webp?v=1783753901","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/magova-mithakancha-by-sukanya-agashe-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a5%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b6%e0%a5%87","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}