Skip to product information
1 of 2

Payal Books

Madhyaratrinantarche Tas By Salma Translated By Sonali Navangul

Regular price Rs. 490.00
Regular price Rs. 550.00 Sale price Rs. 490.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

या कादंबरीतील राबिरा, रहिमा, जोहरा, अमिना, खादिजा, फिरदोस, फरीदा, नुराम्मा आणि अश्या आणखी कितीतरी स्त्रिया त्यांच्या खाजगी पुरुसात्तक जगात छोटी छोटी विद्रोहाची निशाणी फडकावतात, नाना तडजोडी करतात .... मैत्री जुळते - भंगते, घर एकत्र येतात-दुभांगतात.. पण या सगळ्यांचा नकळत धीमेपणाने बदल घडत राहतात... बायकांची आयुष्य बदलून जात्तात. 

सलमाची काव्यात्म, सरळ साधी भाषा मुस्लीम स्त्रियांच्या कौटुंबिक जगण्यातली व्यवस्था, जटिलता आणि  घुसमट परिणामकारकपणे मांडते. तामिळनाडू मधील बायकांनी तोंड उघडणच मान्य नसणाऱ्या रूढीप्रिय आणि बंधीस्त समाजात १९६८ मध्ये सलामच जन्म झाला. तिचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला तेव्हा हा परंपरावादी समज हादरला. सलमा व आणखी तीन कवयत्रींवर अश्लील व भिबत्स्य लेखनाचा आरोप झाला, त्यांना धमक्या दिल्या गेल्या. तमिळनाडूतील तीरुचील्लापली या जिल्ह्याचा तिरुवनकुरीची ग्रामपंचायती सरपंच म्हणून सलमाने काम केल. 

राज्याच्या समाज कल्याण मंडळाची अध्यक्ष म्हणून काम करण्याचीही संधी तिला मिळाली आहे. राजकारणात सक्रीय सहभाग नोंदवलेल्या लेखिकेची हि पहिलीच कादंबरी तिला आंतरराष्ट्रीय ख्याती देवून गेली. 



Madhyratrinantarche taas - salama - Sonali Navangul

मध्यरात्रीनंतरचे तास - सलमा - अनुवाद सोनाली नवांगुळ