Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Madhyamayan By Vilas Shelke Dr. Sadanand Borse मध्यमायन विलास शेळके डॉ. सदानंद बोरसे

Regular price Rs. 310.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 310.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
PUBLICATIONS

Madhyamayan By Vilas Shelke  Dr. Sadanand Borse मध्यमायन विलास शेळके  डॉ. सदानंद बोरसे

एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो.