{"product_id":"maasir-e-alamgiri-मआसिर-ए-आलमगीरी-by-rohit-sahasrabudhe","title":"Maasir E Alamgiri  मआसिर-ए-आलमगीरी by Rohit Sahasrabudhe","description":"\u003cp\u003eMaasir E Alamgiri  मआसिर-ए-आलमगीरी by Rohit Sahasrabudhe\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan class=\"a-size-large product-title-word-break\"\u003e\u003cspan\u003eपन्नास वर्षातील औरंगजेबाच्या प्रवासाचे ११ नकाशे व अनेक रंगीत समकालीन चित्रांसहित, औरंगजेबाचा निकटवर्ती आणि या काळातील अनेक घटनांचा प्रत्यक्षदर्शी साक़ी मुस्तैद खान याने लिहिलेल्या, औरंगजेबाच्या अधिकृत इतिहासाचा मराठी अनुवाद.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसन १६५८ ते १७०७ इतकी दीर्घकाळ चाललेली औरंगजेबाची राजवट भारताच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. इस्लामचा झेंडा भारतीय उपखंडात सर्वत्र पसरवण्याचे त्याचे उद्दिष्ट होते व ते साध्य करण्याचा त्याने हर प्रकारे प्रयत्न केला. अगदी त्याच्याच शब्दात सांगायचे तर, ‘या सगळ्या मागे माझा बाकी काही उद्देश नसून, धर्मयुद्ध हेच एकमेव उद्दिष्ट आहे’.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan class=\"a-size-large product-title-word-break\"\u003e\u003cspan\u003eसन १६८२ ते १७०७ ही पंचवीस वर्ष तर आलमगीर बादशाहाच्या नेतृत्वाखाली सर्व शक्तीनिशी लढणाऱ्या, भारतातील सर्वात बलाढ्य साम्राज्याला, अत्यंत कडवी, अविश्रांत आणि विजयी झुंज फक्त मराठ्यांनी दिली. आदिलशाही व कुतुबशाही ही दख्खन मधील प्रबळ सत्ताकेंद्रे मुघल वरवंट्याखाली चिरडली गेल्यानंतर ही, इथले किल्ले, शहरे व खेड्या पाड्यात, मराठ्यांचा स्वातंत्र्य यज्ञ अहोरात्र धगधगत होता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e या सगळ्या घडामोडींचा समकालीन ऐतिहासिक वृतांत.\u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50962619400385,"sku":null,"price":505.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Maasir_E_Alamgiri_-_-_by_Rohit_Sahasrabudhe.jpg?v=1794734169","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/maasir-e-alamgiri-%e0%a4%ae%e0%a4%86%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b0-%e0%a4%8f-%e0%a4%86%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a5%80-by-rohit-sahasrabudhe","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}