Skip to product information
1 of 2

Payal Books

Love in the time of Cholera (Marathi) Author : Gabriel Garcia Marquez (Author) Pranav Sakhdeo (Translator)

Regular price Rs. 178.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 178.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publictaions

फ्लोरेंतिनो अरिसाशी असलेलं नातं फर्मिना डासाने क्षणात तोडून टाकलं आणि डॉ. हुवेनाल उर्बिनोशी लग्न केलं. त्यानंतर जवळपास पन्नास वर्षं फ्लोरेंतिनो अनेकींच्या मिठीत शिरला खरा; परंतु त्याचं प्रेम एकमेव होतं - फर्मिना. जेव्हा केव्हा संधी मिळेल, तेव्हा फर्मिनाला पुन्हा मागणी घालायची ही शपथच त्याने जणू घेतली होती. जेव्हा फर्मिनाचा नवरा मरण पावला, तत्क्षणी - त्या रात्री समोर आलेल्या संधीवर फ्लोरेंतिनो अरिसाने झडप घातली. एक्कावन्न वर्षं, नऊ महिने आणि चार दिवस एवढा प्रदीर्घ काळ मधे सरून गेला होता. आता परिस्थिती वेगळी होती. आयुष्याच्या संध्यासमयी या जुन्या प्रेमिकांमधलं प्रेम पुन्हा बहरेल?