Payal Books
Loplelya Swarna Mudra (Bhag 2) - D. T. Bhosale
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 249.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
भाषिक समृद्धीच्या दृष्टीनंही म्हणींचं वेगळं महत्त्व सांगता येईल. ‘लोपलेल्या सुवर्णमुद्रा’ या पुस्तकात शेकडो म्हणींचा समावेश करण्यात आला आहे. म्हणींचा अर्थ उलगडून दाखवताना डॉ. द. ता. भोसले यांनी केलेलं महत्त्वपूर्ण भाष्यही वाचनीय आहे. भाषिकदृष्ट्या स्वतःला समृद्ध करण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.

