Skip to product information
1 of 2

Payal Books

Lolak ( लोलक )

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

एखाद्या व्यक्तीचा आयुष्याचा पट पाहिला, तर एकाच जीवनात अनेक व्यक्ती समूदाय करून वस्तीला आहेत, असे जाणवते. आयुष्यात प्रत्येक ट्प्प्यावर बदलत जाणारे नाव, गाव यांचा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत घेतलेला हा आधावा. म्हणजे, एकाच व्यक्तीच्या शरीरात वसलेल्या अनेक व्यक्तींची विविध रूपे दाखवणारे लोलक !