Payal Books
LokSahitya : Shodh Ani Samiksha लोकसाहित्य :शोध आणि समीक्षा Author: Dr. R. C. Dhere डॉ. रा. चिं. ढेरे
Regular price
Rs. 205.00
Regular price
Rs. 230.00
Sale price
Rs. 205.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
लोकसाहित्याभ्यासाच्या स्वरूपाची आणि सिद्धांतांची ही परिभाषाबद्द चर्चा नव्हे तर शास्त्रीयतेची जाण सदैव जागी राखून आपल्या एकूण सांस्कृतिक परंपरेचा पट लोकतत्वीय अध्ययनदृष्टीतून स्पष्ट करण्याचा एक प्रयत्न आहे .
लोकसाहित्याभ्यासाची स्वत : ची स्वतंत्र अशी वेगळी वाट निवडणाऱ्या आणि त्या वाटेवर निष्ठेने चालत असताना ज्ञानाची नवनवीन दर्शने घडवनाऱ्या एका व्रती अभ्यासकाने घेतलेले मर्मग्राही विषयशोध म्हणजे हा प्रस्तुत ग्रंथ

