PAYAL BOOKS
Lapavalelya Kacha By Dr Salil Kulkarni लपवलेल्या काचा डॉ. सलील कुलकर्णी
Couldn't load pickup availability
Lapavalelya Kacha By Dr Salil Kulkarni लपवलेल्या काचा डॉ. सलील कुलकर्णी
संगीतकार सलील कुलकर्णी यांची लेखनप्रांतातील ही मुशाफिरी. ते जसे सुरेल गातात; तसंच या पुस्तकाच आहे. सुरेल आणि तरल. यांच्यातील कलाकाराच्या संवेदनशील मनाची प्रचीती त्यांच्या लेखनातूनही येते. सरळ, साध्या, भाषेतून उतरलेल्या पुस्तकात वाचकाला एक सच्चेपण सापडतं. त्यात काही अनुभव आहेत, काही थोर माणसं भेटतात, काही आठवणी सुखावतात. या सगळ्याला संगीताचा बाज आहे. त्यामुळेच ते कधी एकत्र बांधलेले वाटते. या छोट्या लेखांच्या प्रारंभी सलील यांच्या हस्ताक्षरातील निवेदन आहे. लेखाचे केंद्र त्यातून प्रकट होते.

