Lajatdarr Masale, Chatnya Vah Sauce By Vaijanti Kelkar
Regular price
Rs. 35.00
Regular price
Sale price
Rs. 35.00
Unit price
per
मसाले पदार्थांना चव देतात तर चटण्या सॉस पदार्थांची लज्जत वाढवितात. या पुस्तकात या सर्वांची भरपूर विविधता आहे. उदा.:
मसाले
० स्पेशल गरम ० संडे ० चाट ० पावभाजी ० सामोसा ० चिकन रोस्ट
चटण्या
० टोमॅटो-नारळ ० पुदिना ० वर्हाडी रंजका ० कढीलिंबाची
सॉस
० व्हाइट ० शेजवान ० गार्लिक ० मेयॉनीज ० सॅलेड ड्रेसिंग्ज इ. अनेक आधुनिक प्रकार