{"product_id":"laigigta-shikshan-by-vitthal-prabhu","title":"Laigigta Shikshan By Vitthal Prabhu","description":"\u003cspan\u003eहा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच, दडपणं, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत ‘योग्य’ काय आणि ‘अयोग्य’ काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, ‘वाचावंच’ असं, एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक. \u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":42549223653569,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Laingikata-Shikshan.jpg?v=1680785343","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/laigigta-shikshan-by-vitthal-prabhu","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}