{"product_id":"ladha-sakhareshi-by-ramesh-godbole","title":"Ladha Sakhreshi By Ramesh Godbole","description":"\u003cspan\u003eमधुमेहाचे निदान व उपचार यापेक्षा दैनंदिन जीवनात त्याला सांगाती म्हणून समजून घेणे जास्त महत्त्वाचे असते. हीच खरी त्याच्याशी मैत्रीपूर्ण लढत असते. पूर्णत: शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत व थोडक्यात देणारे हे पुस्तक कोणालाही स्वत:चे जीवन आत्मविश्वासाने व सुखाने वाटचाल करण्यास मदत करू शकेल. मधुमेह या विषयावरचे लिखाण, पुस्तके इंग्रजी व मराठीत भरपूर झाली असली तरी आकडेवारीच्या बोजडपणामुळे, शास्त्रीय काटेकोरपणामुळे ती कंटाळवाणी वाटतात. आचरणात आणणे तर दूरच राहते. मधुमेहीच्या दैनंदिन जीवनात अधिक उपयुक्त होईल अशी माहिती सहज, सोप्या भाषेत व थोडक्यात देण्याची गरज होती. ती या पुस्तकाने भरून निघून मधुमेही अधिक आत्मविश्वासाने व सुखाने आपले जीवन समृध्द करतील अशी खात्री वाटते. \u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":42549223260353,"sku":null,"price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/Ladha-Sakhareshi.jpg?v=1680785332","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/ladha-sakhareshi-by-ramesh-godbole","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}