सृष्टीचा निर्माता, ब्रह्मांडाचा रक्षण कर्ता श्रीकृष्ण त्या युगंधराचे लीला चरित्र म्हणजे कृष्णकथा हे पुस्तक आहे. कवी श्रीधर रचित ‘हरिविजय’ या ग्रंथाचा हा भावानुवाद आहे. ३६ अध्यायांचा अनुवाद सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचविणे हे तसे जिकीरीचं काम होय. पण अपर्णाताईंनी ते सहज साध्य केले आहे. आठव्या अध्यायातील गोपींच्या रासलीला म्हणजे पूर्ण लीनत्व, बाह्य स्वरूपाला भाळणं नव्हे, तर राधाकृष्ण, गोपीकृष्ण यांच्या नात्यातील एकरुपता होय. हेच या पुस्तकात सांगितले आहे. मुखपृष्ठावरील अतिशय मनोहारी चित्र हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
Payal Book
Krushnakatha BY APARNA MANDAKE
Regular price
Rs. 628.00
Regular price
Rs. 700.00
Sale price
Rs. 628.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability

