Payal Books
Krushiprayoganchi Gatha By Prakash Joshi
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
ब्लर्ब : हरेक शेतकरी हा शास्त्रज्ञच. कुणी अधिक उत्पादनासाठी प्रयोगशील असतो, कुणी उत्पादनखर्च कमी करण्याच्या प्रयत्नांत असतो; कुणी दर्जेदार उत्पादनासाठी प्रयोगांत मग्न असतो, तर कुणी पर्यावरणपूरक कृषिप्रयोगांत गुंतलेला असतो. या सर्वांचीच दखल घेत या प्रयोगांच्या साधक-बाधक परिणामांचं मूल्यमापन करण्याचा हा प्रयत्न आहे.

