Skip to product information
1 of 2

Payal Book

Krishna Kon Hota? कृष्ण कोण होता? by Dr. Girish Jakhotiya

Regular price Rs. 250.00
Regular price Rs. 280.00 Sale price Rs. 250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
कृष्णाच्या आयुष्याची, कर्तृत्वाची आणि व्यक्तीमत्त्वाची विविध प्रकारची विश्लेषणे इतिहासकारांनी आपापल्या पद्धतीने व सोयीनुसार केली आहेत. बहुतांशी भारतीयांना गोकुळातील बाळकृष्ण, महाभारतातील महायुद्ध घडवून आणणारा कूटरचनाकार कृष्ण आणि गीतेद्वारे योगशास्त्र सांगणारा युगंधर कृष्ण फक्त माहीत आहे याहूनही कृष्ण खूप अधिक आहे तो जाणून घ्यायला हवा. संपूर्ण वास्तव कृष्ण विवेकी पद्धतीने समजून घ्यायला हवा.