भाऊराव अण्णांच्या कानात देवाने हेच सांगितले असावे की, ‘पृथ्वीवर गरीब मुले फार आहेत. ती कोणत्याही जातीची असोत, त्यांना एकत्र आण, विश्वबंधुत्वाच्या नात्याने शिक्षण दे.’ त्याप्रमाणे अण्णा काम करीत असत. अण्णांना असले अवघड काम करण्यासाठी शेकडो लोक हवे होते. त्यापैकी मी गनी एक आहे.
Payal Books
Kokrud Te Burmingham | कोकरूड ते बर्मिंगहॅम by Pra.Abdulgani Attar | प्रा.अब्दुलगणी अत्तार
Regular price
Rs. 335.00
Regular price
Rs. 375.00
Sale price
Rs. 335.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
