Skip to product information
1 of 2

Payal Book

Kiratarjuniya

Regular price Rs. 360.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 360.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
PUBLICATION

भारवीने लिहिलेले किरवार्जुनीय हे तीसरे महाकाव्य आहे. यामध्ये अर्जुन या तीसऱ्या शक्तीमान पांडवाची भगवान शिवाशी झालेली मुठभेड वर्णिलेली आहे. या दवंदव युद्धाच्या शेवटी शिव अर्जुनाच्या आर्शिवाद देतात. महादेव हे किरानाच्या देशात अर्जुनाशी युद्ध करतात. भारवीनेप अर्जुनाच्या निर्भयतेचे आणि सर्मपणाचे हुबेहुब चित्रण केले आहे. युद्धाच्या भयानकतेचे रंग त्याचे उत्तम भरलेले आहे. रचनेमध्ये भारवीने विविध शैलींचा उपयोग केला आहे. यामुळे हे काव्य थोडे कठिण वाटते. तरीही यामध्ये अर्थपूर्ण अशी अनेक सुभाषिते आहेत. उदा. हि सुभाषिते म्हणजे संस्कृत साहित्याचे वैभव आहे.