Skip to product information
1 of 2

Payal Books

Killa kasa Pahava किल्ला कसा पहावा by Mahesh tendulkar

Regular price Rs. 179.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 179.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

महाराष्ट्र राज्य हे किल्ल्यांचे राज्य म्हणून ओळखले जाते. या किल्ल्यांमध्ये खूप विविधता असून ती जिज्ञासा वाढवणारी आहे. आज हजारो लोक महाराष्ट्रातील किल्ल्यांवर जातात, तेथे घडलेला रोमांचकारी इतिहास अनुभवतात आणि मनात शिवछत्रपती व त्यांचे पराक्रमी सेनानी यांच्या स्मृति साठवून आपापल्या घरी परततात, अशा दुर्गप्रेमी व शिवप्रेमी मंडळींना किल्ल्यांतील वेगवेगळ्या वास्तू, वस्तू, बांधकामे, धार्मिकस्थळे, शिल्पाकृती, शिलालेख, जलव्यवस्था वगैरे महत्त्वाच्या बाबींची इत्यंभूत माहिती मिळावी या हेतूनी हे पुस्तक इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांनी लिहिलेले आहे. इतिहासातील वेगवेगळे संदर्भ व उदाहरणे देऊन वाचकांच्या विचारांच्या कक्षा रुंदाविण्याचा या पुस्तकाद्वारे प्रयत्न केला आहे.