Skip to product information
1 of 2

Payal Books

Khayal (खयाल) By Abhishek Kumbhar

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

Khayal (खयाल) By  Abhishek Kumbhar

आपण अनेक प्रसंग बघत असतो , अनुभवत असतो. काही चांगले तर काही वाईट असतात. कळत नकळत अश्या प्रसंगांना भावना जोडल्या जातात , विचार करण्यास त्या आपल्याला भाग पाडतात. त्या सगळ्यांना धरून लिहिलेला हा शायरींचा हिन्दी काव्य संग्रह.

यात तुम्हाला वेगवेगळ्या एक , दोन , चार ओळींच्या कमालीच्या शायरी वाचायला मिळतील.