PAYAL BOOKS
Khauchya Goshti By Samir Divanaji खाऊच्या गोष्टी समीर दिवाणजी
Regular price
Rs. 100.00
Regular price
Rs. 110.00
Sale price
Rs. 100.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Khauchya Goshti By Samir Divanaji खाऊच्या गोष्टी समीर दिवाणजी
वेगवेगळे पदार्थ तर सर्वांनाच खायला आवडतात. पण एखादा पदार्थ कोणी तयार केला, त्याला ही कल्पना कशी सुचली हे मात्र आपल्याला माहीत नसतं. उदा सँडविच, कॉफी, वॉल्डॉर्फ सॅलड...बेकर्स डझन सारख्या काही गोष्टी अगदी खाद्यपदार्थांच्या नाहीत पण त्यांच्याशी संबंधीत नक्कीच आहेत.रायाला अश्या गोष्टी जमवण्याचा छंद होता. या गोष्टी खूपच रंजक आणि माहितीपूर्ण आहेत.
