Khau Ha Purwoon Theva by Vinod Sinkar
Regular price
Rs. 115.00
Regular price
Rs. 130.00
Sale price
Rs. 115.00
Unit price
per
'खाऊ हा पुरवून ठेवा' हा बालकवितासंग्रह असून यामध्ये मुलांचे भावविश्व व्यापलेल्या अनेक विषयांवर कवीने मुक्तछंदातल्या; परंतु सहज गाऊन म्हणता येतील अशा कविता लिहिल्या आहेत. प्रबोधन करणे हा सिनकरांच्या कवितांचा गाभा आहे. बालमनाचे प्रबोधन करताना ते कवितेतून आईची माया, वडिलांचे प्रेम, पर्यावरणाचे महत्त्व, शिक्षणाची गरज आणि कालबाह्य होत चाललेल्या पत्रलेखनाचे महत्त्वही अधोरेखित करतात.