{"product_id":"kharicha-wata-by-l-m-kadu","title":"Kharicha Wata By L M Kadu","description":"\u003cspan\u003eएक निसर्गरम्य खेडं. तिथं वाढणारा एक किशोरवयीन मुलगा. त्यानं पाळलेली खार. समृद्ध निसर्ग, पीकपाणी, रानमेवा, जनावरं, करामती मित्र यांत रमलेला, गुंतलेला मुलगा. एके दिवशी गावाच्या नदीवर धरण बांधणा-या मशिनरीची घरघर, थोड्याच दिंवसात अख्खा गावगाडा हलतो. नांदत्या वस्त्या उठतात. मुलगा कुटुंबासह गाव सोडतो. ती खार मात्र तिथंच राहते. उमलत्या हळव्या वयातल्या उलथापालथीची सहजपणे सांगितलेली ‘खरी’ गोष्ट. \u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":42549221195969,"sku":"","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/kharichya.jpg?v=1680785279","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/kharicha-wata-by-l-m-kadu","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}