Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Khardal By Jitendra Pingle

Regular price Rs. 220.00
Regular price Rs. 249.00 Sale price Rs. 220.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Khardal By Jitendra Pingle 

खर्दळ ही एका तरुणाची संघर्षमय कथा आहे. यात नायकाचा बालपण ते म्हातारपण असा पूर्ण जीवनप्रवास मांडला आहे, जो सर्वार्थाने प्रेरणादायी आहे. अशिक्षित पिढीपासून ते सुशिक्षित पिढीपर्यंतचा प्रवास मांडणारी ही कादंबरी नातेसंबंधांना केंद्रस्थानी ठेवते.  कुटुंबातील प्रत्येकाचे जीवन एकमेकांवर, एकमेकांच्या निर्णयावर अवलंबून असते, त्यातील एका जरी व्यक्तीने चुकीचे पाऊल उचलले, तर उर्वरित सर्वांना त्याचे कमी-अधिक फरकाने परिणाम भोगावे लागतात, हेच ही कथा अधोरेखित करते. गरीब ग्रामीण-शहरी भागातून आलेल्या, तसेच  कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक समस्येने पिचलेल्या विद्यार्थ्यांना, तरुणांना हे कथानक नशिबापेक्षा स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवायला भाग पाडते. कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि भावनिक संघर्षेतून जाणारा इंदू वाचकाला जगण्याचा पाठ घडवतो.