Payal Book
KHAGOL ABHYASAK JAYANT NARALIKAR खगोल अभ्यासक जयंत नारळीकर by Dr. Chitralekha Purandare डॉ. चित्रलेखा पुरंदरे
Regular price
Rs. 150.00
Regular price
Rs. 170.00
Sale price
Rs. 150.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
डॉ. जयंत नारळीकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ. डॉ. फ्रेड हॉयेल या आपल्या गुरूंच्या साथीत नारळीकरांनी गुरुत्वाकर्षणाचा नवा क्रांतिकारक सिद्धांत मांडला, जो ‘हॉयेल-नारळीकर सिद्धांत’ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या या असामान्य कर्तृत्वामुळे वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी त्यांना तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘पद्मभूषण’ या किताबाने गौरविण्यात आले. खगोलविज्ञानातील त्यांच्या संशोधनकार्याबद्दल भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान ‘पद्मविभूषण’ त्यांना बहाल करण्यात आला. वैज्ञानिक संशोधनाबरोबरच विज्ञान लेखक म्हणूनही ते नावाजले आहेत.

