Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Keep Going Austin Kleon कीप गोइंग ऑस्टिन क्लिऑन

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

Keep Going Austin Kleon कीप गोइंग ऑस्टिन क्लिऑन

आता थांबू नका !
१) प्रत्येक दिवस नकारात्मक पुनरावृत्तीचा असतो.
२) निर्भेळ आनंदाचं केंद्र बांधा.
३) नाम विसरून जा, क्रियापद करा.
४) भेटवस्तू बनवा.
५) ऑर्डिनरी + एक्स्ट्रा लक्ष -एक्स्ट्राऑर्डिनरी अर्थात असाधारण
६) कला राक्षसांचं शिरकाण करा.
७) तुम्ही तुमचं मत बदलू शकता.
८) जेव्हा शंका वाटेल, तेव्हा नीटनेटकं आवरा.
९ ) सैतानांना ताजी हवा आवडत नाही.
१०) तुमची बाग तुम्ही फुलवा.