Payal Books
Kayzen By: Vishwas Phadatare
Regular price
Rs. 115.00
Regular price
Rs. 125.00
Sale price
Rs. 115.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
कायझेन करण्यासाठी उच्च शिक्षणाची जरुरी नाही. कोणीही पंचेंद्रियांच्या म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ व स्पर्शाच्या सहाय्याने कायझेन करु शकतो. पंचेंद्रियाने तुम्ही प्रक्रिया आणि कामाच्या जागेचे निरिक्षण केल्यावर तुम्हाला ज्या अडचणी, अडथळे, संकटे माहित होतील ती नवीन दृष्टीकोन घेऊन दूर करा. सामान्य ज्ञानाचा उपयोग करुन त्याला शारिरीक श्रमाची जोड दिल्यास सुधारणा होणार आहे. कायझेनच्या पाच 'एस' टीपीएम, स्मेड, कानबान व पोकायोके इ. टूल्सचा उपयोग मनोभावे केल्यास फायदे मिळणारच. यासाठी ज्ञानाबरोबर प्रयत्नांची जोड देणे आवश्यक आहे. कायझेन प्रणालीचा उपयोग आपण आपल्या कौटुंबिक त ओद्योगिक जीवनात करावा म्हणून पुस्तक लिहिताना मी बोधकथांचा आधार घेऊन रंजक व मार्गदर्शक करण्याचा प्रयत्न केला आहे.
