Payal Book
Kay Bolava Kadhi Bolava काय बोलावं? कधी बोलावं?
Regular price
Rs. 290.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 290.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
काय बोलावं? कधी बोलावं?हे मनपरिवर्तनासाठी संवाद कसा साधावा यावर आधारित असलेलं पुस्तक असून, उद्योगजगतातील व्यक्ती, विद्यार्थी, उद्योजक यांसाठीच नव्हे, तर आपल्या श्रोत्यांवर कायमचा प्रभाव निर्माण करू इच्छिणार्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपयुक्त आणि संवाद साधणारं पुस्तक आहे. व्यावहारिक स्वरूपाचा अएखजण दीींर ए आराखडा आणि महात्मा गांधी, मलाला युसूफझाई, स्टीव्ह जॉब्ज, मार्टिन ल्युथर किंग, जे. के. रोलिंग यांसारख्या प्रेरणादायी नेत्यांच्या उदाहरणांच्या माध्यमातून हे पुस्तक मनपरिवर्तनाची कला शिकण्यासाठी, एक प्रभावी वक्ता होण्यासाठी तुमची मदत करेल.

