Payal Book
Kavadse Soneri Antariche कवडसे सोनेरीअंतरीचे by Vishwas Deshpande
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 200.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आपल्या दैनंदिन जीवनात घडणार्या घटना, प्रसंग आणि त्या अनुषंगाने मनात उमटणारे विचारतरंग ह्या पुस्तकातून प्रतीत होतात.
सोशल मीडियाचा वापर, राखीपौर्णिमा, जनरेशन गॅप, इथपासून ते अनेकविध क्षेत्रांतील व्यक्तिमत्त्वांचा परामर्श या पुस्तकातून आपल्यासमोर येतो.
अतिशय हलक्याफुलक्या, खुमासदार शैलीतील हे पुस्तक आपल्याला निखळ आनंद तर देते; पण त्याचबरोबर अंतर्मुख करते.
शिवाय लेखकाच्या मनातल्या त्या विचारवाटांची सफर आपणही करून येतो.