Skip to product information
1 of 2

Payal Books

Katha Palakanchaya Vatha Mulachya कथा पालकांच्या व्यथा मुलांच्या By Rajendra Barve

Regular price Rs. 162.00
Regular price Rs. 180.00 Sale price Rs. 162.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publication
या पुस्तकात मांडलेल्या कथांमधील किंवा एरवी व्यावसायिक म्हणून भेटणारे पालक हेतुतमुळीच वाईट नसतातमुलांना चांगलं वळण लागावंत्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हावंअडचणीहीन आयुष्य मिळावंआपल्या ठेचा त्यांना खाव्या लागू नयेत अशा सद्हेतूनं ते प्रेरित झालेले असतातपरंतु त्यांना आपला हेतू अर्थपूर्णपणे मुलांपर्यंत पोहोचवता येत नसतोज्या पद्धतीनं मुलांपर्यंत या गोष्टी पोचतातकम्युनिकेट होतातत्यामुळे फार घोळ होतोतो कसा होतो?त्याचे तपशील तपासले पाहिजेततो कसा टाळता येईल याविषयी चिंतन आणि मनन केलं आहे तेच या पुस्तकामधून मांडलं आहे.