Payal Books
Katha Habal Durbinichi By Girish Pimple
Regular price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 144.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी झालेला महास्फोट - बिग बँग! त्यातून जन्मलेलं असीम विश्व! लाखो प्रकाशवर्षं अंतरावरच्या दीर्घिका! कोट्यवधी तारे अन् कृष्णविवरं! या सा-या अफाट पसा-याचा अंतराळातून वेध घेणा-या – आजपर्यंत फारश्या ज्ञात नसलेल्या अनेक गोष्टींबद्दल ठोस पुरावे मिळवणा-या – मानवी ज्ञानाच्या कक्षा सर्व बाजूंनी विस्तारणा-या अद्भुत प्रकल्पाची मन गुंग करणारी कहाणी... कथा हबल दुर्बिणीची... '
