PAYAL BOOKS
Katha Eka Pratyavarthanachi by O Shruti, A R Nayar, J A Thergaonkar कथा एका प्रत्यावर्तनाची
Regular price
Rs. 290.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 290.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Katha Eka Pratyavarthanachi by O Shruti, A R Nayar, J A Thergaonkar कथा एका प्रत्यावर्तनाची
कथा एका प्रत्यावर्तनाची
केरळमधील कासरगोड येथील हव्यक कुटुंबातली ओ श्रुति नावाची एक तरुणी रहमत नावाने इस्लाममध्ये धर्मांतरित झाल्याचा बातमीने सर्वत्र खळबळ उडाली होती. धर्मांतरामागची खरी कारणे व त्याचे निराकरण या पुस्तकात विशद केले आहे. जेव्हा धर्मांतराचा मूर्खपणा तिच्या लक्षात आला तेव्हा ती परत सनातन धर्मात आली. धर्मांतरामुळे आपल्या पालकांना सहन कराव्या लागलेल्या यातना व अपमानाचा सामना, इतर कोणत्याही पालकांना सहन करावा लागू नये म्हणून ओ श्रुतिने कथा एका प्रत्यावर्तनाची या पुस्तकाद्वारे आपला जीवन प्रवास मांडला आहे.
