Skip to product information
1 of 2

Payal Books

Katha Aklechya Kandyachi By Shankar Patil

Regular price Rs. 63.00
Regular price Rs. 70.00 Sale price Rs. 63.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
अकलेचा कांदा! त्यो ही अवचितरावाच्या मेंदुत!! कवटीपरीक्षा वैद्य त्याच्यावर इलाज करतूया!!! ‘‘कवटीपरीक्षा वैद्य – खुळ्याला औशीद, वेड्याला औशीद, शान्याला औशीद, चक्रमावर औशीद, बरळण्यावर औशीद, कानावर औशीद, वातावर औशीद, – कवटीपरीक्षा वैद्य’’ अशा आरोळीपासून हा वग रंगू लागतोय बगा. आणि अवचितरावाच्या अकलेच्या कांद्यावरील इलाज केल्यावर काय घडतंय ते वाचायलाच पायजे गड्यांनो!