Payal Books
Kashasathi Potasathi by Dr Nitin Joshi कशासाठी पोटासाठी डॉ नितीन जोशी
Regular price
Rs. 445.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 445.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
जीवनशैलीशी जोडलेले पचनसंस्थेचे आरोग्य, आजार आणि उपाय हे एका प्रामाणिक डॉक्टरचं अनुभवी आत्मचिंतन आहे .
डॉ नितीन जोशी लिखित
कशासाठी ? पोटासाठी ! आणि आपलं पॉट आपल्या हातात
पचनसंस्थेचे आजार , ओळख , उपाय आणि उपचार
जीवनशैलीशी जोडलेले पचनसंस्थेचे आरोग्य, आजार आणि उपाय यांवरील उत्तम अशी पुस्तके.
या पुस्तकाचे प्रयोजन केवळ `रुग्णांची काळजी घेणे ' एवढे नसून, सामान्यजनांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांसंबंधी जागरूकता निर्माण करणे हे आहे. पोटांच्या निरनिराळ्या आजारांसंबंधी सोप्या व सामान्यांना सहज समजेल अशा भाषेत सविस्तर शास्त्रोक्त माहिती या पुस्तकात आहे .
