Payal Books
Kanda Lagvad te Niryat by Shailendra Gadge
Couldn't load pickup availability
कांदा पिकासाठी योग्य जमीन, हवामान, कांदा बीज, कांद्याच्या विविध प्रजाती, कांद्याचे हंगाम, इत्यादीविषयी सविस्तर माहिती
कांद्याची लागवड ते निर्यातीपर्यंतच्या सर्व प्रक्रियेतील अद्ययावत तंत्रांची ओळख
कांदा पिकावरील विविध रोग आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांचा परिचय
आधुनिक पद्धतीने कांदा साठवणुकीच्या उपायांची माहिती
कांद्याची प्रतवारी, बाजारभाव, आणि निर्यातीसंदर्भातील घडामोडींची अद्ययावत माहिती
डॉ. शैलेंद्र गाडगे
भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथून कृषी प्रसार विषयात पीएच.डी.
ICAR-Directorate of Onion and Garlic Research या राजगुरूनगर येथील संशोधन संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत
कांदा व लसूण या दोन्ही पिकांमध्ये संशोधन व प्रसार कार्य. शासनाच्या संबंधित अनेक योजनांमध्ये सहभाग.
विविध कृषी मासिकांत, नियतकालिकांत व अग्रोवनमध्ये लेख प्रसिद्ध
८ पुस्तकांचे लेखन. पन्नासहून अधिक ठिकाणी कांदा व लसूण पिकांच्या आधुनिक तंत्रज्ञानावर व्याख्याने व मार्गदर्शन
दूरचित्रवाणी व आकाशवाणीवर अनेक मुलाखती व शेतकऱ्यांना सल्ला.
