{"product_id":"kalpanepasun-krantiparyant-कल्पनेपासून-क्रांतीपर्यंत-५०-महिला-शास्त्रज्ञ-ज्यांनी-जग-बदललं-by-abhijit-patki-डॉ-अभिजीत-पत्की","title":"Kalpanepasun Krantiparyant कल्पनेपासून क्रांतीपर्यंत ५० महिला शास्त्रज्ञ ज्यांनी जग बदललं.. By Abhijit Patki डॉ.अभिजीत पत्की","description":"\u003cp\u003eKalpanepasun Krantiparyant कल्पनेपासून क्रांतीपर्यंत ५० महिला शास्त्रज्ञ ज्यांनी जग बदललं.. By Abhijit Patki डॉ.अभिजीत पत्की \u003c\/p\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eया पुस्तकात लेखकाने अशा पन्नास महिला शास्त्रज्ञांच्या कथा मांडल्या आहेत, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य विज्ञानासाठी अर्पण केले. त्यांच्या संशोधनामुळे, शोधांमुळे, आविष्कारांमुळे आणि नवकल्पनांमुळे आज आपण अधिक सुरक्षित, निरोगी, सुसंस्कृत आणि प्रगत जगात जगत आहोत. आज आपण ज्या आधुनिक जगाचा लाभ घेत आहोत, ते घडवण्यात या महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. या पुस्तकात त्यांच्या बालपणापासून ते त्यांच्या कार्याच्या शिखरापर्यंतचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या वैज्ञानिक योगदानाबरोबरच त्यांना आयुष्यात आलेले संघर्ष, अपमान, उपेक्षा, आर्थिक अडचणी, लिंगभेद, वर्णभेद आणि अनेक अडथळ्यांचाही यात उल्लेख आहे. या सर्व संकटांवर मात करत त्यांनी केवळ स्वतःचे स्थान निर्माण केले नाही, तर आपल्या संशोधनाने आणि जिद्दीने संपूर्ण जग बदलून टाकले.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eया पुस्तकातील कथा केवळ वैज्ञानिक शोधांच्या नाहीत, तर त्या संघर्ष, अन्याय, धैर्य, चिकाटी आणि मानवी जिद्दीच्यादेखील आहेत\u003c\/div\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50646456697025,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Kalpanepasun_Krantiparyant_.._By_Abhijit_Patki_..jpg?v=1790251734","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/kalpanepasun-krantiparyant-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a5%ab%e0%a5%a6-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e-%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%9c%e0%a4%97-%e0%a4%ac%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%b2%e0%a4%82-by-abhijit-patki-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%80","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}