Payal Books
Kalikal By Balaji Gharule कळीकाळ
Regular price
Rs. 470.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 470.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Kalikal By Balaji Gharule कळीकाळ
महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरता खेड्यातून शहरात - विशेषतः पुण्यात - दाखल झालेल्या पौगंडवयीन मुलाची शिक्षण ते उच्चशिक्षण ते नोकरी अशी कुतरओढ हा एक इतका विदारक अनुभव आहे, की १९६० च्या दशकापासून ते आजतागायत त्यावर डझनावारी कथा- कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. परंतु त्यावर इतक्या ललितकृती आल्या की, आताही त्यात काहीसा तोच तोचपणा जाणवू लागला आहे.
प्रा. बालाजी घारूळे यांच्या ' कळीकाळ ' या कादंबरीचा विषयही हाच असला, तरी ती या गर्दीतही अगदी ठसठशीतपणे उठून दिसते आणि वेगळा आशयानुभव देऊन जाते.
