Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

KAL TRIKAL By Nagnath Kotapalle काल त्रिकाल

Regular price Rs. 690.00
Regular price Rs. 770.00 Sale price Rs. 690.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

KAL TRIKAL By Nagnath Kotapalle काल त्रिकाल

स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्य चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ... काळाच्या तीन टप्प्यांवर सरंजामी मानसिकता आणि आधुनिक विचारांच्या संघर्षांचे चित्रण करणारी, सद्यकाळावर भाष्य करणारी महत्वाची कलाकृती. ब्रिटिशांकडून भारतीयांकडे सत्तेचे हस्तांतरण होताना कोणकोणते सामाजिक बदल होत होते, याचे प्रत्ययकारी चित्रण करणारी कादंबरी.