Skip to product information
1 of 2

Payal Books

Kaivalya Len - कैवल्य लेणं by Leela Gole

Regular price Rs. 355.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 355.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Kaivalya Len - कैवल्य लेणं by Leela Gole

त्याकाळी आर्य सनातन वैदिक धर्माबद्दल जनमानसांत अनास्था निर्माण झाली होती व परधर्माचे प्रचंड आक्रमण होउन वैदिक धर्माला ग्लानी आली होती. अल्पवयांत हया महामानवाने सर्व भारतभर पदयात्रा करून धर्मजागृती केली. आपल्या प्रकांड अभ्यासाने, प्रखर बुध्दिमत्तेने व प्रभावी वकृत्वाने इतर धर्मांच्या श्रेष्ठांशी वाद चर्चा केली.