{"product_id":"kailasvanshi-kadambari-malika-marathi-books-set-of-3-khandoba-ambalkshmi-jyotiba-by-nitin-thorat","title":"Kailasvanshi Kadambari Malika Marathi Books Set of 3( Khandoba + Ambalkshmi + Jyotiba ) by Nitin Thorat","description":"\u003cp\u003eKailasvanshi Kadambari Malika Marathi Books Set of 3( Khandoba + Ambalkshmi + Jyotiba ) by Nitin Thorat\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमहाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा..! महाराष्ट्राचं अराध्यदैवत म्हणजे म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई ..! दख्खनचा राजा म्हणजे वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा याच देवतांचं बालपण सांगणारी मराठी साहित्यातील तीन लोकप्रिय पुस्तके म्हणजेच खंडोबा (भाग १), अंबालक्ष्मी (भाग २) आणि ज्योतिबा (भाग ३) - कोण होते खंडोबाचे आई-वडील? - कोल्हापूरची देवी नेमकी कोण? अंबाबाई की महालक्ष्मी? - ⁠ज्योतिबाचे बालपण कसे होते ? - खंडोबा आणि मनीमल्ल यांच्यात झालेल्या भयंकर युद्धाचा शेवट कसा झाला? - अंबाबाई आणि लक्ष्मी ही नावं कशी पडली? - ⁠ज्योतिबा आणि रत्नासुराचा नेमका संघर्ष काय होता ? - खंडोबा जेजुरीत कसा आला? - अंबालक्ष्मी कोल्हापूरमध्येच का आल्या? - ⁠ज्योतिबा पुन्हा हिमालयात का नाही गेला ? - लग्न झाल्यावर महाराष्ट्रातलं प्रत्येक जोडपं खंडोबाचं दर्शन का घेतं? - कोल्हापूरला करवीरनगरी का म्हणतात? - ⁠वाडी रत्नागिरीचं आधीच नाव काय होतं? अशा हजारो प्रश्नांची सहजसोप्या शब्दात उत्तरे देणारी कादंबरी मालिका म्हणजेच नितीन अरुण थोरात लिखित कैलासवंशी कादंबरी मालिका.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"PAYAL BOOKS","offers":[{"title":"Default Title","offer_id":50798342930625,"sku":null,"price":870.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/Kailasvanshi_Kadambari_Malika_Marathi_Books_Set_of_3_Khandoba_Ambalkshmi_Jyotiba_by_Nitin_Thorat.jpg?v=1792571586","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/kailasvanshi-kadambari-malika-marathi-books-set-of-3-khandoba-ambalkshmi-jyotiba-by-nitin-thorat","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}