Skip to product information
1 of 2

Payal Books

Kahani Pachgavachiकहाणी पाचगावची मिलिंद बोकील

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

पाचगावची कहाणी' ही फक्त एका गावाची गोष्ट नाही. एक लहानसे गाव स्वत:ची प्रगती कशी करून घेते, एवढ्यावरच ती संपत नाही.

 

हे एक प्रकारचे आधुनिक राज्यशास्त्र आहे. आधुनिक काळामध्ये नागरिकांनी कसं वागायचं, आपल्या भोवतालच्या साधनसंपत्तीचा आपल्या उपजीविकेकरता संवर्धनशील उपयोग कसा करायचा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे असे जगत असताना आपल्या नागरिकत्वाची आणि व्यक्तिभावाची जपणूक करीत 'स्वराज्य' कसे आणायचे, याचे दिग्दर्शन या कहाणीमधून होते.