{"product_id":"kahani-chutneychi-mrunal-tulpule","title":"Kahani Chutneychi - Mrunal Tulpule","description":"\u003cp\u003eकहाणी चटणीची\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमिटक्या मारत खायचा चटणी हा पदार्थ भारतीय जेवणातील एक अविभाज्य घटक आहे. म्ऱुणाल तुळपुळे यांनी लिहिलेलं 'कहाणी चटणीची' हे पुस्तक तोंडी लावण्याचे पदार्थ करताना आपल्या स्वयंपाकघरातील मार्गदर्शक ठरेल. लेखिकेनं अभ्यासपूर्वक ही माहिती गोळा करून इतक्या चटकदारपणे ती मांडली की, वाचताना तोंडाला पाणी सुटते.\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Sakal Prakashan","offer_id":42636444139713,"sku":"","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/3983-thickbox_default.jpg?v=1684842369","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/kahani-chutneychi-mrunal-tulpule","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}