{"product_id":"k-k-computercha-by-ravindra-desai","title":"KK Computercha By Ravindra Desai","description":"\u003cspan\u003e८५ वर्षांच्या आपल्या अल्पशिक्षित आईलासुध्दा अल्पावधीत संगणक शिकवणा-या या जन्मजात लोकशिक्षकाचे संगणक शिक्षणाचे हे मजेदार पुस्तक आहे. एखाद्या विनोदी कादंबरीप्रमाणे एका बैठकीतच तुम्ही ते जेव्हा हातावेगळे कराल तेव्हा संगणकाबाबतची तुमची भीतीच गेलेली असेल असे नव्हे, तर तुम्हाला स्वत:मध्येही एक वेगळेपण जाणवेल. संगणक विषय सोपा करणारे अंक-लिपीपेक्षाही सोपे असे सचित्र पुस्तक. \u003c\/span\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"New \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":42549221785793,"sku":"","price":245.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/products\/kkc.jpg?v=1680785296","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/k-k-computercha-by-ravindra-desai","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}